शरीरातील कॅलरीज बर्न करणारी 7 योगासने

चतुरंग दंडासन

चतुरंग दंडासन हे योगातील एक महत्वाचे आसन आहे.या आसनात शरीराला आपल्या चार अंगांनी आधार दिला जातो. आपले हात आणि पाय आणि शरीर एका काठीप्रमाणे सरळ रेषेत ठेवण्यात येतात.

कुंभकासन

कुंभकासन हे एक बळकट आणि संतुलित योगासन आहे.जे शरीराच्या बाह्य संतुलनासाठी उत्तम मानले जाते.

उत्कटासन

उत्कटासन आपल्या पाठीच्या स्नायूंना बळकटी देण्यास उपयुक्त ठरणारे आसन आहे.या आसनामुळे पाठदुखी कमी होते

चक्रासन

चक्रासन हे पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात प्रभावशाली योगासनांपैकी एक योगासन आहे. चक्रासनाच्या सरावाने पोटाची चरबी कमी करता येते.

उत्तिता अश्व संचलनासन

उत्तिता अश्वा संचलनासन आसन हे नवख्यांसाठी एक योग आसन आहे जे शरीराच्या कबंरेपासून पायांतील स्नायुंच्या बळकटीसाठी उपयुक्त आहे.

अर्ध पिंच मयुरासन

अर्ध पिंच मयुरासन हे योगशास्त्रातील अष्टांग योग शैलीतील एक अत्यंत महत्वाचे आसन मानले जाते.

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते.सूर्यनमस्कार हे शरीरातील प्रत्येक अवयवाचा आणि आपल्या स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होण्यास फायदेशीर आसन आहे.

VIEW ALL

Read Next Story