3 Steps to Fitness: वयाच्या चाळीशीतही राहा फिट

वाढत्या वयासोबत आपल्या शरीरातत अनेक बदल होतात.

हे बदल स्त्री- पुरुष दोघांमध्येही दिसून येतात.

अनेकदा कामाच्या घावपळीत, किंवा ताणतणावामुळे तुम्ही स्वत: कडे लक्ष देता येत नाही.

यामुळे वजन वाढणं, चेहऱ्यावर सुरकुत्या येणं यांसारख्या समस्या दिसून येतात.

वयाच्या तिशीत किंवा चाळीशीत स्वत:ला फिट ठेवायचं असेल तर 'या' तीन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

शारीरिक सृदृढता

हाडं मजबूत असतील तरचं आपण वयाच्या चाळीशीतही अनेक वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जाऊ शकतो. यासाठी विटॅमिन - डी वाढवण्यासाठी योग्य आहार घ्या.

त्वचेची काळजी

असं म्हटलं जातं आपल्या चेहऱ्यावरुन आपलं वय दिसून येतं. त्यामुळे वयाच्या तिशीत- चाळीशीत चेहऱ्याकडे खास लक्ष देणं गरजेचं आहे.

चेहऱ्यावरील सुरकुत्यांसाठी दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर चेहऱ्याला ऑलिव्ह ऑईल लावून मसाज करु शकता.

योगासने

फिट राहण्यासाठी योगासनं करा, दररोज योगा केल्यानं तुम्ही अनेक आजारांपासून लांब रहाल आणि तुमच्या चेहऱ्यावर यामुळे नैसर्गिक ग्लो सुद्धा येईल.

(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story