कॅल्शियम शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होतात.
कॅल्शियमच्या कमतरतेमध्ये तुमच्या शरीरात अनेक लक्षणं दिसून येतात
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तुमची हाडे कमकुवत होऊ लागतात. यावेळी उठताना, बसताना आणि चालताना वेदना जाणवू शकतात.

दात पडणं, दुखणं, हिरड्यांतून रक्त येणं ही सर्व लक्षणे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे उद्भवतात.