तुमच्या फुफ्फुसांना खराब करतात 'हे' अन्नपदार्थ

Surabhi Jagdish
Jul 02,2024


निरोगी शरीरासाठी फुफ्फुस निरोगी ठेवणं महत्त्वाचं आहे.


मात्र काही अन्नपदार्थ फुफ्फुसांना हानी पोहोचवतात


दारू प्यायल्याने फुफ्फुसांचे नुकसान होते.


याशिवाय सोडायुक्त पेये देखील खूप आम्लयुक्त असतात


आईस्क्रीम देखील तुमच्या शरीराला हानी पोहोचते. त्याचा परिणाम तुमच्या श्वसनसंस्थेवर होतो


ब्रोकोली आणि कोबी देखील फुफ्फुसासाठी हानिकारक असू शकतात

VIEW ALL

Read Next Story