विमानात प्रवास करणं आपल्या सगळ्यांनाच आवडतं परंतु तुम्हाला माहितीये का की जगातील सर्वात लांबचा विमान प्रवास कोणता? (photo: zee news)
या लेखातून जाणून घेऊया याच काही विमानप्रवासाविषयी (photo: zee news)
लॉस एंजिल्सवरून सिंगापूरपर्यंतच अंतर हे 14,115 किलोमीटर आहे ज्यासाठी 17 तास 55 मिनिटे लागतात. (photo: zee news)
ऑकलंडवरून दुबईसाठी रवाना होणारं हे विमान जवळपास 14.193 किलोमोटरचं अंतर पुरं करतं. ज्यासाठी 17 तास आणि 5 मिनिटे लागतात. (photo: zee news)
कतार एअरवेजमधून ऑकलंड ते दोहामधील अंतर हे 14,535 किलोमीटर आहे. ज्यासाठी 17 तास आणि 40 मिनिटे लागतात. (photo: zee news)
पर्थ ते लंडन येथील हे विमान जवळपास 14,498 किलोमीटरचा प्रवास पुर्ण करते. यासाठी 17 तास आणि 20 मिनिटे लागतात. (photo: zee news)
सिंगापूर ते न्यूयॉर्कसाठी हे विमान 15,344 किलोमीटरचं अंतर कापते ज्यासाठी 18 तास 45 मिनिटे लागतात. (photo: zee news)