दही आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. मात्र, काही लोकांसाठी दही त्रासदायक ठरू शकते.
अपचनाची समस्या असेल तर दही चुकूनही खाऊ नये.
वारंवार पोटात गॅस होत असेल तर दह्याचे सेवन करु नये.
सांधेदुखीची समस्या असणाऱ्यानी दह्याचे सेवन टाळावे.
दम्याच्या त्रास असलेल्या रुग्णांनी दही खावू नये असा सल्ला डॉक्टर देतात.
त्वचेची समस्या तसेच विशिष्ट प्रकारची एलर्जी असेल तर दह्याचे सेवन टाळावे.
काही आजारांमध्ये दह्याचे सेवन घातक ठरू शकते.