डाव्या कुशीवर झोपल्याने पोटातील आम्लता कमी होते. तर उजव्या बाजूला झोपल्याने झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो
डाव्या कुशीवर झोपल्याने पोटातील आम्लता कमी होते. तर उजव्या बाजूला झोपल्याने झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो
डाव्या कुशीवर झोपल्याने हृदयाला आराम मिळतो. तसंच पचनक्रिया चांगली होते
उजव्या कुशीवर कुशीवर झोपल्याने अन्न पचण्यास त्रास होतो.
गर्भवती महिलांसाठी डाव्या कुशीवर झोपणं फायदेशीर आहे. डाव्या कुशीवर झोपल्याने मणक्यावर कमी दाब पडतो.
डाव्या कुशीवर झोपणं आरोग्यासाठी चांगले मानले जाते.