थंडीत डाळींबाचा ज्यूस पिणे खूप फायद्याचे ठरते.
पुरुषांनी हा ज्यूस प्यायल्यास शरीराला खूप फायदे मिळतात.
याने पुरुषांच्य फर्टिलिटीत वाढ होते. टेस्टोस्टेरॉन हार्मोन आणि स्पर्म काऊंट वाढतात.
यातील प्युनिटीक अॅसिड पुरुषांच्या शरिरात इन्सुलिन रेजिस्टंट सुधारुन मधुमेहापासून वाचवते.
पॉलीफिनॉल कॅन्सर निर्माण करणारे सेल्सची वाढ थांबते.
यातील अॅण्टी ऑक्साइड विटामिन्स आणि मिनरल्स पुरुषांची शारिरीक कमजोरी दूर करतात.
यात मॅग्नीशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे झोप चांगली लागते.
यातील ऑक्सीडन्ट्स शरीरातील रेडिकल्सचे काम थांबवण्यास मदत करते.
तज्ञांच्या मते, डाळींबाचा ज्यूस पुरुषांमध्ये कामेच्छा वाढवण्यास मदत करतो.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)