नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे तसेच काही लोकांसाठी नारळ पाणी हानीकारक देखील ठरु शकते.
जास्त प्रमाणात नारळ पाण्याचे सेवन केल्याने फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.
कोणाला पोटाशी संबंधित समस्या असतील तर त्यांनी जास्त प्रमाणात नारळ पाणी पिऊ नये.
जास्त प्रमाणात नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढू शकते आणि तुम्हाला लूज मोशन होऊ शकते.
उच्च रक्तदाबासाठी औषध घेत असलेल्यांनी नारळ पाणी जास्त पिऊ नये.
ताप, सर्दी, खोकला असल्यास नारळ पाणी पिणे टाळावे.
शस्त्रक्रिया झाली असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नारळाच्या पाण्याचे सेवन करू नये.