बालिका वधू मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नेहा मर्दाने सी-सेक्शननंतरही आपलं वजन कमी केलं आहे.
नेहा मर्दाने मुलीला जन्म दिल्यानंतर काहीच महिन्यांत पुन्हा फिट अँड फाइन होण्यासाठी जीव तोडून मेहनत केली आहे.
सी-सेक्शनमध्ये टाके घातले असतात या कारणामुळं महिलांना व्यायाम करणे कठिण जाते. त्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
नेहा मर्दाप्रमाणेच तुम्हीही फिट राहू शकता. कोब्रा पोज, साइट बँड, स्टॅटिंग बॅकबोनसारखे व्यायम करुन तुम्ही तुमचा गमावलेला शेप पुन्हा मिळवू शकता.
महिलांनी बाळाला जन्म दिल्यानंतर तीन महिन्यांनी व्यायामाला सुरुवात करावी. मसल्स स्ट्रॉंग करण्यासाठी हलके-फुलके व्यायामाला सुरुवात करावी
डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी तुम्ही रोज वॉक करु शकता. सकाळी काही वेळ वॉक करणे फायदेशीर ठरते.
जर तुम्हालाही डिलेव्हरीनंतर वजन कमी करायचे आहे तर डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करु शकता