तुम्हाला जर का दातांमध्ये सूज आली असेल तर तुम्ही पान खाऊ शकता. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या)
डायबेटिजच्या पेशंटसाठीही पान खाणं फायदेशीर ठरू शकते.
दातांसाठी पान हे लाभदायी असते. यानं तुमचे दात निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.
आपल्याला माहितीच आहे की आपण जेवण झाल्यानंतर पान खातो तेव्हा आपल्याला पान खाल्यानं पचनाचा त्रास होत नाही.
पान खाणं हे आपल्यासाठी अनेक तऱ्हेने फायदेशीर ठरू शकते.
आपल्या सगळ्यांनाच पान खायला आवडते परंतु तुम्हाला माहितीये का की पान खाण्याचे अनेक फायदे आहेत.