नाश्त्याला चहा चपाती खाताय? तर थांबा! शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते


कामाच्या गराड्यात सकाळी भरपेट नाश्ता हवा असतो


अशावेळी अनेक नोकरदार माणसं किंवा शाळेत जाणारी मुलं चहा-चपाती आवडीने खातात


चहा- चपातीने पोट भरते मात्र, आरोग्याच्या दृष्टीने हा पर्याय फायदेशीर नाहीये


चहा चपाती खाणे आरोग्यासाठी त्रासदायक ठरु शकते


चहामध्ये टॅनिन, कॅफिन, स्ट्रक्टीन व निकोटिन हे घटक असतात. या घटकांमुळं पोळीतील लोह, कॅल्शियम आपल्या शरीरात मिसळत नाहीत


चपाती खाल्ल्यानंतर त्यातील कर्बोदके आणि थोड्याफार प्रमाणात प्रथिने आपल्या शरीराला मिळतात.


या घटकांखेरीज जीवनसत्वे आपल्याला चहा -चपातीतून मिळत नाहीत.


सकाळी चहा -चपाती खाल्ल्यानंतर पोट भरलेले राहते, थोडीफार उर्जा मिळते पण ती शरीरासाठी पुरेसशी ठरत नाही


चहा चपातीचा नाश्ता आरोग्यासाठी व शरीराच्या पोषणासाठी पुरेसा ठरत नाही. शरीराला पोषणद्रव्ये आणि उर्जा मिळत नाहीत

VIEW ALL

Read Next Story