आपल्यापैकी काहींना रात्री भूक लागते. रात्री भूक लागल्यावर अनेकजण काहीही खातात.
मात्र रात्रीच्या वेळी खाण्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो
अशा परिस्थितीत जर तुम्हालाही रात्री भूक लागली असेल तर तुम्ही हेल्दी स्नॅक्स खाऊ शकता
यामध्ये तुम्ही फायबरयुक्त पदार्थ खाऊ शकता.
यावेळी तुम्ही सुका मेवा खाऊ शकता.
त्याचप्रमाणे दूध प्या, केळी खा किंवा चीज देखील खाऊ शकता.