सूर्यामुळे हातावर झालेलं टॅनिंग कसं दूर कराल?

कडक सूर्यप्रकाश

कडक सूर्यप्रकाशामुळे त्वचा टॅन होते. अनेकदा सनस्क्रीन लावण्याचा काही फायदा नाही.

हातांवरील टॅनिंग

हातांवरील टॅनिंग काढणं फार कठीण आहे. हात आणि शरीराच्या इतर अवयवांचं टॅनिंग कसं काढायचं ते जाणून घेऊया.

दही आणि बेसन

दही आणि बेसनाचे मिश्रण तयार करून अर्धा तास हाताला लावून ठेवावं.

टोमॅटो

याशिवाय तुम्ही टोमॅटो रोज हातावर घासून अर्धा तास लावून ठेऊ शकता.

बटाटा

टॅनिंग दूर करण्यासाठी बटाटा रोज हातावर घासून थोडा वेळ ठेवणंही फायदेशीर ठरतं.

टॅनिंग दूर करण्यासाठी बटाटा रोज हातावर घासून थोडा वेळ ठेवणंही फायदेशीर ठरतं.

VIEW ALL

Read Next Story