दिवसातून किती काजू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, प्रमाण जाणून घ्या?

Jan 18,2024


काजू आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात


पण तुम्हाला माहितीये का एका दिवसांत किती काजू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे


एका दिवसात किती काजु खावेत? याचे योग्य प्रमाण जाणून घ्या


एका दिवसात 10 ते 15 काजू खाणे शरीरासाठी फायदेशीर


जास्त काजू खाल्ल्याने शरीराचे वजन वाढू शकते


काजु जास्त खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलदेखील वाढते


काजुमध्ये अनेक पोषक तत्वे आढळले जातात, पण अति प्रमाणात खाल्ल्याने नुकसान होऊ शकते


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story