आपल्यापैकी बहुतेकांना छोले भटुरे खायला आवडतात. भटुरे हे मैदाच्या पिठाचे बनवले जातात
मैद्यात कॅलरीज आढळतात. अशातच छोले भटुरेच्या एका थाळीत किती कॅलरीज आहेत हे जाणून घेऊया?
छोले भटुरेच्या एका प्लेटमध्ये 511 कॅलरीज असतात. त्याचसोबत तसेच 13 ग्रॅम प्रोटीन असतात
यामध्ये 59 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असून 11 ग्रॅम फायबर आहे. शिवाय 8.6 ग्रॅम साखर देखील असते.
दुसरीकडे छोल्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर हे घटक असतात.
हे घटक आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जातात.