आपल्यापैकी अनेकजण असे आहेत, ज्यांना भेंडी खाणं प्रचंड आवडतं.
चवदार असण्यासोबतच त्यात जीवनसत्त्वं आणि खनिजं असे पोषक घटक असतात.
भेंडीच्या एका वाटीत फक्त 33 कॅलरीज असतात. कमी कॅलरीजमुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
हे चयापचय संतुलित करून वजन कमी करण्यास मदत करतं.
यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असल्याने साखरेची पातळी नियंत्रित राहते
यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असल्याने साखरेची पातळी नियंत्रित राहते