मुळव्याधाचा त्रास होत असेल तर हिंगाचे दूध प्यावे.
कान दुखीवर दुध हिंग असे एकत्र करून प्या. कानात वेदना होत असतील तर कमी होतील.
हिंग दुधात मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. हिंगाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, ऍसिडिटि, गॅस, अपचन सारख्या समस्या दूर होतात.
दुधात हिंग मिसळल्याने यकृताशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.