बदाम खाताना 'या' 4 चुका अजिबात करु नका; शरिराचं फायद्याऐवजी होईल नुकसान

Dec 19,2023

बदामची गणना सर्वात हेल्दी ड्रायफ्रूट्समध्ये केली जाते.

बदामात भरपूर प्रमाणात एंटीऑक्सिडेंट, प्रोटीन, विटॅमिन ई आणि फायबरसह अनेक पोषणतत्वं असतात.

बदामचं सेवन केल्याने ह्रदयासंबंधी आजारांचा धोका कमी होतो.

रोज बदामचं सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

पण जर तुम्ही बदामचं सेवन योग्य पद्धतीने केलं नाही तर मात्र आरोग्याचं नुकसान होऊ शकतं.

जर तुम्ही एकाच वेळी फार बदाम खाल्ले तर अपचनची समस्या होऊ शकते. तसंच किडनीवरही प्रभाव पडू शकतो.

जर तुम्हाला खारट आणि तळलेले बदाम खाण्याची आवड असेल तरीही आरोग्याचं नुकसान होऊ शकतं.

बादामला फ्राय केल्याने त्यातील पोषणतत्वं कमी होऊ शकतात. यालउट तुमच्या कॅलरीत वाढ होऊ शकते.

जर तुम्हाला ड्रायफ्रूट किंवा बदामामुळे अॅलर्जी होत असेल तरीही त्याचं सेवन करणं धोकादायक ठरु शकतं.


बदाम योग्य ठिकाणी ठेवणं महत्त्वाचं आहे. बदाम नेहमी थंड आणि सुकलेल्या जागी ठेवा, अन्यथा तो खराब होऊ शकतो.

VIEW ALL

Read Next Story