सदैव तरुण दिसायचं असेल तर रोज खा 'हा' एक पदार्थ; चेहऱ्यावर पडणार नाहीत सुरकुत्या

असं म्हटलं जातं की, ड्रायफ्रूट्स वात, पित्त आणि कफ नियंत्रणात ठेवण्यास आणि पचनशक्ती वाढवण्यात मदत करतं.

पण तुम्हाला माहिती आहे की, ड्रायफ्रूट्समध्ये अँटी एजिंग पोषकही असतात जे तुम्हाला तरुण ठेवण्यात मदत करतात.

अशाच एका ड्रायफ्रूटबद्दल जाणून घ्या, जो तुम्हाला तरुण ठेवण्यात मदत करतो.

काजूमध्ये जिंक आणि अँटीऑक्सिडेंट्स असतात, ज्यामुळे तुमची त्वता तजेलदार आणि हेल्दी राहण्यास मदत मिळते.

अँटीऑक्सिडेंट्स वय वाढणाऱ्या गोष्टींना रोखण्यास मदत करतं. तर जिंक हे त्वचाही तरुण राहील यात हातभार लावतं.

काजू कोलेजन वाढवतं

काजू थेटपणे कोलेजन वाढवत नाही, पण कोलेजन उत्पादनात ते महत्त्वाची भूमिका निभावत कारण यात जिंक आणि कॉपर असतं. हे दोन्ही खनिज कोलेजन आणि इलास्टिन बूस्ट करण्यात मदत करतात.

काजू पचनक्रिया सुधारतात

याशिवाय काजू पचनक्रिया सुधारतात. पचन नीट झाल्याने शरिर तंदरुस्त राहतं आणि स्कीनही चांगली राहते. पण दिवसातून 8 ते 10 काजू खाऊ नका, अन्यथा पोट खराब होऊ शकते.

यामध्ये खनिज आणि व्हिटॅमिन असल्याने मेटाबॉलिजम मजबूत होतं. तसंच प्रतिकारशक्तीही वाढते.

VIEW ALL

Read Next Story