फळांचे फायदे

चांगलं आरोग्य हवं असेल तर चांगल्या सवयी महत्त्वाच्या आहोत. आपल्या रोजच्या आहारत एक तरी फळं खाण्याचा सल्ला दिला जातो. काही फळं अशी असतात जी रिकाम्या पोटी खाल्याने जास्त फायदा मिळतो.

पपई

रोज सकाळी एक पपई खाल्यने अनेक फायदे मिळतील. रिकाम्या पोटी पपई खाल्याने पोट हलकं राहातं.

सफरचंद

सफरचंद खा, डॉक्टरांना दूर ठेवा असं म्हटलं जातं. सफरचंदात अनेक विटामिन्स असल्याने रिकाम्या पोटी खाणं आरोग्यासाठी लाभदायक ठरु शकतं.

केळी

रिकाम्या पोटी एक केळं खाल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. इतकंच काय तर वजन नियमंत्रणात ठेवण्यासही मदत होते.

किवी

किवी हे फळ महागडं असलं तरी रोज रिकाम्या पोटी एक किवी फळ खाल्लं पाहिजे. या फळात भरपूर विटामिन्स आहेत.

जांभूळ

रोज सकाळी रिकाम्यापोटी जांभूळ खाल्याने पोट साफ राहाण्यास मदत होते.

Disclaimer

इथे देण्यात आलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे. हे उपाय करण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.

VIEW ALL

Read Next Story