फणस हे अनेकांचे आवडीचे फळ. मात्र, काही लोकांसाठी फणस हानीकारक ठरु शकतो.
फणस (Jackfruit) हे सुपर फूज मानले जाते. यात मोठ्या प्रमाणावर पोषण घटक असतात.
किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्यांनी फणस खाऊ नये.
मधुमेहाच्या रुग्णांनी फणसाचे सेवन मर्यादित प्रमाणातच केले पाहिजे.
पिकलेल्या फणसामुळे कफ होतात. यामुळे अस्थमाचा त्रास असलेल्यांनी फणस खाणे टाळावे.
सर्दी खोकल्याचा त्रास असेल चर फणस चुकूनही खाऊ नये.
गर्भवती महिलांनी फणसाचे सेवन टाळावे.