खजूर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी काही लोकांसाठी मात्र,खजूर धोकादायक ठरु शकते.
किडनीच्या रुग्णांनी खजूर खाणे टाळावे. यातील पोटॅशियम किडनीला हानी पोहोचवू शकते.
लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी खजूर खाणे टाळावे.
विशिष्ट प्रकारची अॅलर्जीची असणाऱ्यानी खजूर खाणे टाळावे
जादा प्रमाणात खजूर खाल्ल्याने लठ्ठपणा वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
अति प्रमाणात खजूर खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होवू शकते.
बद्धकोष्ठतेची समस्या असणाऱ्यांनी खजूरचे सेवन प्रमाणातच करावे.