बदाम खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, हेच बदाम आरोग्यासाठी घातक ठरु शकतात.
उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी बदामाचे सेवन टाळावे.
औषधांसह बदाम खाल्ल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.
किडनी स्टोन किंवा गॉल ब्लेडरचा त्रास असल्यास बदाम खाऊ नये.
लठ्ठपणाची समस्या असणाऱ्यांनी बदाम खाऊच नये.
अपचनाची समस्या असणाऱ्यांनी बदमाचे सेवन टाळावे.
जास्त बदाम खााल्ल्यामुळे बद्धकोष्ठतेसारखी समस्या निर्माण होऊ शकते.