नारळ पाणी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं असं आहारतज्ज्ञ सांगतात.
पण काही लोकांसाठी नारळ पाणी पिणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरतं.
किडनी स्टोन किंवा किडनीशी संबंधित आजार असलेल्या लोकांसाठी नारळ पाणी हानिकारक ठरते.
नारळ पाण्यात ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त प्रमाणात असतं म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी नारळ पाणी पिऊ नये.
लो बीपीची समस्या असलेल्या लोकांनी नारळ पाणी पिऊ नये. या पाण्यात रक्तदाब कमी करणारे गुणधर्म असतात.
तुम्ही जर वजन कमी करत असाल तर नारळ पाणी पिऊ नये.
सर्दी खोकला झाल्यास नारळ पाणी पिणे टाळावे.
अॅसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांनी चुकूनही नारळ पाणी पिऊ नये. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)