आरोग्यासाठी काळे मनुके खूपच फायदेशीर आहेत. रोज मनुक्याचे सेवन केल्यास अनेक फायदे मिळतात.
काळ्या मनुकांच्या सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहतो
हृदय निरोगी राहते
वजन कमी होते
पाचनतंत्र सुधारते व त्वचेचा पोत सुधारतो
काळ्या मनुका रोज सकाळी रिकाम्यापोटी खाव्यात
पाण्यात भिजवून अनोषापोटी मनुका खाल्ल्यास शरीराला उर्जा मिळते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)