रडण्यामुळे भावनांची वाट मोकळी होते आणि तुम्हाला बरं वाटतं. अश्रू अनावर झाल्यामुळे तुम्हाला त्या भावनांमधून बाहेर पडण्यासाठी मदत होईल.
रडल्यामुळे शरीरातील तणावाच्या हार्मोन्सला वाट मिळते. यामुळे तुम्ही शांत होता. रडल्यामुळे तुम्हाला नैसर्गिकरित्या शांत वाटते.
रडल्यामुळे तुम्हाला तुमच्या भावनांबद्दल माहिती मिळते. त्यामुळे तो परिस्थितीतून बाहेर पडताना आपलं काय चुकलं आणि नेमकं काय झालं याची जाणीव होते. रडणे तुम्हाला तुमच्या भावनांशी चांगले कनेक्ट करता येते.
रडल्यामुळे तुम्हाला मोकळं वाटतं. तुमच्या शरीरासाठी हे नैसर्गिक उपचार आहे. जेव्हा आपण रडतो, तेव्हा तुम्हाला खूप मोकळं वाटतं आणि त्या परिस्थितीकडे शांतपणे बघू शकता.
रडल्यामुळे तुमचे डोळे अतिशय चांगले होतात. यामुळे डोळे निरोगी आणि हेल्दी राहतात. अगदी डोळ्यांमधील धूळ, घाणही निघून जाते.
आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी रडणं हे तुमचं नातं अधिक घट्ट करु शकतं. एकमेकांना आधार देण्यासाठी हे महत्त्वाचे ठरते.
रडल्यामुळे तुम्हाला मोकळं करतं. नकारात्मक विचारांशी लढण्यासाठी तुम्हाला ताकद मिळते.
रडणे शरीरासाठी चांगले असते. यामुळे शरीरातील नकारात्मक विचार आणि वाईब्स पूर्णपणे निघून जातात.
रडणं ही एक मेडिटेशन आहे. तसेच तुमच्या स्वभावावर एक उपाय ठरु शकतं.