असं एक काम आहे जे करताना माणसाच्या शरीराच्या कोणत्याच अवयावयाची हालचाल होत नाही. जाणून घेऊया हे काम कोणते.
कोणतेही काम करताना माणसाच्या शरीराची हालचाल होते.
काम करताना हाता पयांची हालचाल होते.
डोळे, नाक, कान असा प्रत्येक अवयव वेगवेगळे काम करत असतो.
केवळ बाह्य अवययवच नाही तर हृदय, फुफ्फुस, किडनी असे सर्व त्यांचे काम करत असतात.
आपण विचार करण्याचे काम करताना शरीराच्या कोणत्याच अवयवायची हालचाल होत नाही.
मानवी मेंदू हा 24 तास कार्यरत असतो. याचा अर्थ झोपेतही विचार करण्याचे काम सुरु असते. मात्र, आपल्या अवयवाची हालचाल होत नाही.