महिला आणि पुरुष यांच्या शरीराचे तापमान वेगळे असते.


आपल्या शरीराचे सामान्य तापमान 37 अंश सेल्सिअस (98.6 अंश फॅरेनहाइट) इतके असते.


स्त्रिया पुरुषांपेक्षा तापमानातील बदलांबाबत अधिक संवेदनशील असतात.


महिला आणि पुरुष एकसारख्याच वजनाचे असले तरी महिलांच्या शरीरात स्नायू कमी असल्याने उष्णता निर्माण होण्याचे प्रमाण तुलनेने कमी असते.


महिलांच्या अंगावर हाडे, स्नायू आणि त्वचा यांच्यामध्ये तुलनेने मांस जास्त असते.


महिलांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन हार्मोन्सचे प्रमाण जास्त असते.


सर्वेक्षणानुसार पुरुषांचे शरीर हे महिलांच्या तुलनेत जास्त गरम असते.

VIEW ALL

Read Next Story