आरोग्याच्या दृष्टीने नखे वेळोवेळी कापली पाहिजेत. 10-15 दिवसांच्या अंतराने नखे कापली पाहिजेत.
काही व्यक्तींची नखं पटापट वाढतात, ज्यामुळे त्यांना दर आठवड्याला नख कापावी लागतात.
नखं इतक्या लवकर वाढू लागण्याची कारणं काय आहे?
नखे मृत पेशींचा एक प्रकार आहेत. जी दररोज 0.11 मिमी वेगाने वाढतात.
नखांची जलद वाढ हे कोणत्याही आजाराचं लक्षण नाही. उलट असं होत असल्यास तुमचं आरोग्य उत्तम आहे हे समजा.
यामुळे देखील शरीरातील रक्त प्रवाह आणि रक्त परिसंचरण योग्य लक्षण आहे.