'या' कच्चा फळामुळे शरीराला होतात जबदरस्त फायदे
'या' फळामध्ये व्हिटामिन C,व्हिटामिन E, प्रोटीन , लोह , अँटीऑक्सिडेंट्स यांसारखे बरेच पोषकतत्व आहेत
रोज कच्च्या पपईचे सेवन केल्याने शरीरास अनेक प्रकारचे फायदे होतात.
कच्च्या पपईमध्ये व्हिटामिन C असते त्यामुळे शरीरातील प्रतिकार क्षमता वाढते.
रोज पपई खाल्ल्यानं पचनाची समस्या दूर होते पोट दूखणे कमी होते .
पपई रोज खाल्ल्यानं शरीर मजबूत होऊन शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि शरीर सतत उत्साही राहतं.
पपईमधील अँटीऑक्सिडेंट्समुळे त्वचा उजळते आणि त्वचेच्या समस्या दूर होतात.
कच्च्या पपईचे सेवन केल्यानं शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढतं आणि अशक्तपणा दूर होतो. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)