दररोज 1 नासपती खाल्ल्याने होतील 'हे' फायदे

फळं ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.रोज एका फळाचे सेवन करणं शरीरासाठी आवश्यक आहे. जर तुम्ही रोज एका नासपतीचे सेवन केले तर तुम्हाला गे 6 फायदे होतील.

नासपतीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, फिनोलिक संयुगे, फोलेट मुबलक प्रमाणात असतात.

दररोज 1 नासपती खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.

नासपतीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते त्यामुळे वजन कमी होते.

नासपतीचं सेवन करणं हाडांच्या आरोग्यसाठी उत्तम मानलं जातं.

जर शरीरात ऊर्जेची कमतरता असेल तर रोज 1 नासपती खावे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story