रात्री बदाम भिजत घालून सकाळी मुलांना उपाशी पोटी खायला द्या, बदाम खाल्ल्यानं स्मरणशक्ती मजबूत होते, हाडांची घनता वाढते आणि हाडे मजबूत होतात.
रोज सफरचंद खाल्ल्यानं लहान मुलांचं पोट साफ राहतं.त्यामुळे लहान मुलांना दिवसातून एक सफरचंद खाल्ल पाहिजे.
मुलांना सकाळी उपाशी पोटी कोमट पाणी प्यायला द्यावं. यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
जी मुलं नियमित केळी खातात त्यांची दृष्टी चांगली होते त्याचबरोबर केळी खाल्यानं मुलांची हाडं मजबूत होतात.