चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा लागतोच. मात्र, हाच चहा मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो.
दुधाचा चहा प्यायल्याने मेंदूशी निगडीत आजार होवू शकतो.
नवीन संशोधनानुसार दुधापासून बनवलेल्या चहामुळे डिप्रेशनचा धोका वाढतो.
दुधाच्या चहामुळे डिहायड्रेशन होवू शकते. तसेच तणाव वाढू शकतो.
दुधाचा चहा प्यायल्याने मनात एकेटपणाची भावना निर्माण होवू शकते.
चहामध्ये असलेल्या कॅफीनमुळे आरोग्यसंबधी अनेक समस्यांना देखील निर्माण होवू शकतात.
सिंघुआ विद्यापीठ आणि चीनच्या सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ फायनान्स अँड इकॉनॉमिक्स यांनी याबाबत संशोधन केले आहे.