अंड आरोग्यासाठी फायदेशीर असून ते अनेक आजरांपासून दूर ठेवते.
काही लोकं अंड्यासोबत वेगवेगळे पदार्थ खातात, त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
जर तुम्ही सकाळी नाश्त्याला अंड खात असाल तर त्यासोबत चहा पिऊ नका.
अंड्यासोबत गोड पदार्थ खाल्याने शरीराला त्रास होऊ शकतो.
अंड आणि केळ हे दोन्ही एकत्र खाऊ नये.
सोयाबीन दूध आणि अंड एकत्र खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)