लिंबू पाण्यामुळे खरंच वजन कमी होतं का?

Feb 14,2024


आजकाल वजन वाढीची समस्या अनेकांमध्ये दिसून येते. वजन कमी करण्यासाठी आतापर्यंत तुम्ही अनेक विविध प्रकार अवलंबले असतील.


खरंच लिंबू पाण्याने वजन कमी होतं का? वजन कमी करण्यासाठी अनेकजण लिंबाचा वापर करतात.


थंड लिंबू पाण्यात कॅलरी फार कमी प्रमाणात असतात. पाण्यात शून्य कॅलरी असतात आणि एका लिंबूमध्ये केवळ 17 कॅलरी असतात.


थंड लिंबू पाण्याचं सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघून जातात.


थंड लिंबू पाण्याचं सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघून जातात.


लिंबू पाण्याच्या सेवनाने भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते, त्यामुळे तुम्ही अनहेल्दी खाणं खात नाही

VIEW ALL

Read Next Story