काकडीच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक आणि आरोग्यदायी फायदे असतात.
तज्ज्ञांच्या मते काकडीच्या बिया खाल्ल्याने कोणतेही नुकसान होत नाही, परंतु त्याचे पिकलेल्या बिया खाल्ल्याने काही समस्या होऊ शकतात.
काकडीच्या बिया खाल्ल्याने पोटदुखी किंवा पोट फुगणे यासारख्या समस्या होऊ शकतात.
टरबूज आणि सूर्यफुलाच्या बियांची ऍलर्जी असलेल्या लोकांना काकडीच्या बियांची देखील ऍलर्जी असू शकते.
काकडीचे सेवन केल्याने शरीर हायड्रेटेड राहते. काकडी शरीरासाठी आरोग्यादायी असली तरी पिकलेल्या बियांचे सेवन केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतं.
पिकलेल्या काकडीच्या बिया खाल्ल्याने घसा खवखवणे किंवा खोकला होऊ शकतो.
ज्या महिला मुलांना स्तनपान करतात त्यांनी पिकलेल्या काकडीच्या बिया खाल्ल्याने त्रास होऊ शकतो.