काजू, बदामच नाही तर 'हे' Dryfruit खाल्ल्याने शरीराला मिळतात जबरदस्त फायदे

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Dec 15,2023

बदाम, काजू, अक्रोड किंवा इतर कोणताही सुकामेवा हा शरीरासाठी भरभरून पोषकतत्व मिळवून देतात.

मात्र एक असा सुकामेवा किंवा ड्रायफ्रुट्स आहे जो खाणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक असते.

या सुकामेव्याचं नाव आहे चिलगोजा, जे तुमच्या शरीरात 100% ताकद भरतात.

हा एक इंग्रजी पाइन नट आहे. ज्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. जे शरीरासाठी आवश्यक आहे.

हा सुकामेवा मॅग्नेशियम आणि लोह मोठ्याप्रमाणात असते. ज्यामुळे शरीराला ताकद मिळते.

यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई तुमच्या स्किनला ग्लो करते. तसेच स्किनचा तजेलपणा वाढतो.

दररोज पाइन नट्स खाल्ल्यामुळे डायबिटिस कंट्रोल करणे शक्य होते.

महत्त्वाचं म्हणजे या नट्समुळे मेंदू देखील तल्लख होतो आणि स्मरणशक्ती वाढते.

यामध्ये असलेल्या मोनोअनसॅच्युरेटेड फॅट जे हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.

VIEW ALL

Read Next Story