चवीने भरलेली वांगी काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतात.

वनिता कांबळे
Oct 30,2024


भरली वांगी, वांग्याचे भरीत, वाग्यांची भाजी हे अनेकांचे आवडते मेन्यू आहेत.


वांग्यांचा आहारात समावेश असल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.


खाज, खरूज, नायटा यासारख्या त्वचाविकाराचा त्रास होत असेल तर वांग खाणं टाळा.


पित्तांचा त्रास असलेल्यांनी वांगी खाऊ नयेत. वांग खाल्ल्यामुळे आम्लपित्ताचा त्रास होतो.


दमा आणि अस्थमा सारखे आजार असणाऱ्यांनो वांग्याची भाजी खाणे टाळावे.


किडनी स्टोन म्हणजे मुतखड्याचा त्रास असेल तर वांग खावूच नये.

VIEW ALL

Read Next Story