बाहेरच खाणंपिणं, खाण्याच्या वाईट सवयी बदलल्यास कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहील.
कोलेस्टेरॉल (Cholesterol) हे मेणाप्रमाणे एक पदार्थ असते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रीत ठेवण्यासाठी मानसिक तणावापासून दूर रहा.
कोलेस्ट्रॉल नियंत्रीत ठेवण्यासाठी नियमीत व्यायाम करा.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी धुम्रपान टाळा.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मद्यापानापासून दूर रहा.
तूप आणि तेलापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर कमी करा.