पिझ्झामध्ये वापरण्यात येणारा 'हा' मसाला आरोग्यासाठी फायदेशीर

Jul 12,2024


पिझ्झा असो किंवा इतर कोणताही पदार्थ, चव सुधारण्यासाठी या मसाल्याचा उपयोग केला जातो.


पिझ्झा ऑर्डर केल्यानंतर याचे भरपूर पॅकेट तुम्हाला मिळत असतील, पण त्याचे फायदे माहिती आहेत का?


ओरीगॅनो शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण करते.

कॅन्सरसाठी ओरीगॅनोचे फायदे

दररोज ओरीगॅनो खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता दूर होते.

अँटिऑक्सिडंट

ओरीगॅनो हे अनेक प्रकारच्या अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध आहे.

हृदयाशी संबंधित समस्या

अनेक संशोधनांनुसार, कर्करोग किंवा हृदयाशी संबंधित समस्यांसाठी ओरीगॅनो फायदेशीर आहे.

रोगप्रतिकारशक्ती

ओरीगॅनोमध्ये व्हिटामिन ए, सी, आणि ई चे प्रमाण जास्त असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story