रोज सकाळी दूध, चहा घेण्याऐवजी बीटाचा ज्यूस घ्या. शरारीसाठी अत्यंत लाभदायी आहे. महिनाभरात याचा रिझल्ट पहायाला मिळेल.

शरीरात रक्त कमी असेल किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो. अशा वेळेस बीटरुट फायदेशीर ठरते.

शरीरातील ऊर्जेचं प्रमाण आणि रक्ताचं प्रमाण कमी असल्यानं लवकर थकवा जाणवतो. अशावेळस बीटचा ज्युस प्यावा.

बीटरुटचे सेवन केल्यास शरीरात लगेच रक्त तयार होते. बीटरुट हा फळभाजीचा एक प्रकार आहे.

बीट खाल्ल्यामुळे शरीरात लोहाचं प्रमाण वाढते. यासोबत रक्त वाढण्यासाठी मदत होते.

शरीरात रक्ताची कमतरता असल्यास तर या फळाचे सेवन केल्यास 15 दिवसात समस्या दूर होते.

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीटचा ज्युस अत्यंत फायदेशीर आहे.

VIEW ALL

Read Next Story