प्रत्येक घरात ओवा वापरला जातो. हे शरीरासाठी देखील खुप फायदेशीर आहे.
दररोज अर्धा चमचा ओवा पाण्यात मिसळून प्यायल्याने अनेक फायदे मिळतात.
अर्धा चमचा ओवा पाण्यात मिसळून प्यायल्याने गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्या दूर होतात.
रोज ओवा पाण्यात मिसळून प्यायल्याने इन्फेक्शनपासून आराम मिळतो.
ओव्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत करते.
संधिवाताच्या रूग्णांनी सूज कमी करण्यासाठी आणि वेदनांपासून आराम मिळण्यासाठी ओव्याचे पाणी प्यावे.
गरम पाण्यासोबत ओवा खाल्ल्याने सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते.