18 नोव्हेंबर... 1999 या वर्षात सलमान खानने त्याच्या लग्नाची तारीख जाहीर केली होती.

सलमानचा 27 डिसेंबरला वाढदिवस आहे. याची 58 वर्षे पूर्ण करुन सलमानने 59 व्या वर्षात पदार्पण केले आहे.

सलामानने 24 वर्षांपूर्वी त्याच्या लग्नाची तारीख केली होती. सलमानने लग्नासाठी 18 नोव्हेंबर ही तारीख निवडली होती.

सलमानचे वडील सलीम खान यांचा विवाह 18 नोव्हेंबर रोजी झाला होता. तसेच त्याची बहिण अर्पिता हिचे लग्न देखील 18 नोव्हेंबर याच तारखेला झाले होते.

सलमान अजूनही अविवाहीत आहे. चाहत्यांना त्याच्या लग्नाची प्रतिक्षा आहे.

संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कॅटरीना कैफ अशा अनेक अभिनेंत्रीसह सलमानचे नाते जोडले गेले.

लग्न ही एक आयुष्यातील मोठी गोष्ट आहे. ज्याला माझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तीच्या मी शोधात असल्याचे सलमानने एका मुलखातीत सांगितले होते.

VIEW ALL

Read Next Story