अरमानला क्लिन बोल्ड करणारी Aashna Shroff आहे तरी कोण?

अरमान मलिक

बॉलिवूडचा गायक अरमान मलिकने आज त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली आहे. त्याच्या या घोषणेनंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

आशना श्रॉफ

अरमानने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही सुंदर फोटो शेअर केली आहेत. या फोटोमध्ये त्याच्याबरोबर त्याची गर्लफ्रेंड आशना श्रॉफ दिसत आहे.

गुडघ्यावर बसून प्रपोज

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अरमान हा गुडघ्यावर बसून 'टिपीकल रोमॅंटिक' अंदाजात प्रपोज करताना दिसतोय.

शुभेच्छांचा वर्षाव

सोशल मीडियावर शेअर करताच या फोटोवर त्याचे चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसतायत. तर त्याचे फोटोवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.

युट्यूबर आणि ब्लॉगर

आशना श्रॉफ ही प्रसिद्ध युट्यूबर आणि ब्लॉगर देखील आहे. लंडनमध्ये तिने फॅशन संबंधी शिक्षण घेतलंय.

2017 ला भेटले

आशना श्रॉफ ही अरमान मलिकपैक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. 2017 लाआशना आणि अरमान एकमेकांना भेटले होते.

सुत जुळलं

भेटीनंतर 2 वर्षांनी म्हणजेच 2019 साली त्यांचं सुत जुळलं. त्यानंतर डेटिंग सुरू झाली अन् आता दोघंही आयुष्यभर साथ देण्याचं वचन घेणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story