कोणत्या OTT वर आणि कधी येणार Animal?

थिएटरमध्ये प्रदर्शित

'ॲनिमल' 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

प्रेक्षकांकडून प्रेम

या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे.

चित्रपटाची कमाई

या चित्रपटाचं ग्रॉस बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइड कलेक्शन हे 340 कोटींचं आहे.

ओटीटीवर पाहण्यासाठी उत्सुक

हा चित्रपट अनेकांना अनकट पाहायचा आहे त्यासाठी प्रेक्षक ओटीटीवर येण्याची प्रतिक्षा करत आहेत.

येणार ओटीटीवर?

मीडिया रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट 2024 च्या सुरुवातीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे.

कोणत्या ओटीटीवर येणार

हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे.

थिएटरमध्ये न पाहिलेले सीन

ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात थिएटरमध्ये न पाहिलेले सीन दिसणार आहेत. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story