श्रीदेवी आणि टीना अंबानी यांच्याच थेट संबंध... काय आहे या दोघींमधील कनेक्शन?

टीना अंबानी आणि श्रीदेवी

टीना अंबानी यांचं श्रीदेवी यांच्या कुटुंबियांशी थेट संबंध आहे. जर तुम्ही या फॅक्टपासून लांब असाल तर आज जाणून घ्या.

टीना अंबानीची फॅमिली

अभिनेत्री टीना मुनीम मुकेश अंबानी यांचे लहान भाऊ अनिल अंबानी यांची पत्नी आहे. दोघांना दोन मुलं आहेत. त्यांची नावे अंशुल आणि अनमोल.

अंबानी आणि कपूर कुटूंब

अंबानी कुटुंबाचा कपूर परिवाराशी काय कनेक्शन आहे? यामागचं मुख्य कारण म्हणजे टीना अंबानी आहे. यांचं नात कपूर कुटुंबाशी आहे.

टीना अंबानी यांची बहिण

टीना अंबानी यांची एक बहिण आहे ज्यांचं नाव भावना मोतीवाला. या दोघी सख्या बहिणी आहेत. भावना मोतीवाला यांच लग्न बिझनेसमन तुषार मोतीवाला यांच्याशी झाला.

टीना अंबानी आणि अंतरा यांचं नातं

भावना मोतीवाला यांची मुलगी अंतरा मोतीवाला ही टीना अंबानी यांची भाची आहे.

टीना मुनीम यांची भाची

टीना मुनीम यांची भाची अंतरा हिचं लग्न बोनी कपूर-अनिल कपूर यांचा भाचा मोहित मारवाह यांच्याशी झालं.

जावई असं नातं

टीना अंबानी या मोहित मारवाह हे नात्याने जावई लागतात. महत्त्वाचं म्हणजे जावयासोबत टीना अंबानी यांचं खास बाँडिंग आहे.

मोहित मारवाह आणि टीना यांचा बाँड

सोशल मीडियावर मोहित मारवाह आणि अंतरासोबत असंख्य फोटो शेअर केले आहेत. यावरुन हेच कळतं की, दोन्ही कुटुंबात खूप चांगल नातं आहे.

श्रीदेवी यांचं टीना अंबानी यांच्याशी नातं

मात्र टीना आणि श्रीदेवी यांचं एकमेकांशी काय संबंध आहे? टीना आणि श्रीदेवी या एकमेकींच्या दूरच्या नातेवाईक आहेत. दोघी एकमेकींच्या विहिण बाई आहेत.

श्रीदेवीची नणंद

मोहित मारवाह हा श्रीदेवी यांच्या नणंदबाई रीना कपूर यांचा मुलगा आहे. या नात्याने मोहित मारवाहची पत्नी अंतरा अभिनेत्री नात्याने सून लागते.

अंतराची सासू श्रीदेवी

अंतराची श्रीदेवी नात्याने सासू लागते. अंतराची मावशी म्हणजे टीना अंबानी आणि श्रीदेवी एकमेकींच्या विहिण बाई आहेत. हे त्यांचं नातं आहे.

मोहित आणि अंतराचं लग्न

श्रीदेवी आता या जगात नाही. 2018 मध्ये मोहित आणि अंतर यांचं लग्न दुबईमध्ये अटेंड केलं. जिथेच त्यांचं निधन झालं.

घट्ट नातं

मोहित मारवाह यांच्या सोशल मीडियावरुन कळतं की त्याचं चुलत भावंडांशी घट्ट नातं आहे. सोनम कपूर ते अर्जून कपूर यांचं अतिशय चांगलं नातं आहे.

VIEW ALL

Read Next Story