तू अडल्ट फिल्म पाहतेस का? प्रश्न ऐकताच विद्या बालन म्हणाली 'आवाज कुठे...'

user Diksha Patil
user Apr 27,2024

विद्या बालन

विद्या बालन ही नुकतीच 'दो और दो प्यार' या चित्रपटात दिसली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विद्यानं पॉर्न फिल्म आणि सेक्सवर वक्तव्य केलं आहे.

मुलाखतीत केला खुलासा

विद्या बालनला 'अनफिल्टर्ड बाय समदीश' या कार्यक्रमात विचारण्यात आलं की ती पॉर्न चित्रपट पाहते का? तर विद्यानं उत्तर दिलं की नाही.

पॉर्न पाहते विद्या बालन?

विद्या म्हणाली, "खरं सांगायचं झालं तर मला कधीच पॉर्न ही कल्पना आवडली नाही कारण मला दोन लोकांना करताना पाहायचं नाही."

सेक्स सीन

जर कोणत्या चित्रपटात सेक्स सीन आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे शूट केलं असेल तर आणि पटकथा चांगली असेल तर तिला काही हरकत नाही.

महिलांना एक बॉडी म्हणून दाखवतात

"मी कधीच नीट पॉर्न पाहिलं नाही, फक्त एखादा सीन पाहिला असेल. मला वाटतं महिलांना फक्त एक बॉडीच्या रुपात दाखवलं जातं. त्यात कोणती स्टोरी नसते, फक्त सेक्स असतं."

अडल्ट फिल्म का आवडतं नाही?

विद्यानं सांगितलं की 'पॉर्न पाहून ती कधीच टर्न ऑन नाही होऊ शकत म्हणून तिला पॉर्न पाहणं आवडतं नाही.'

कायम केलं एक्सप्लोर

बॉडीसोबत नातं बदललं की सेक्ससोबत? उत्तर देत विद्या म्हणाली, मी सेक्सचा आनंद घेतला आहे. मी कायम माझ्या आवडी एक्सप्लोर करते. त्यानंतर ती गमतीत म्हटलं की जिथे गरज असते तिथे नेहमीच माझा आवाज वाढतो.

VIEW ALL

Read Next Story