जहानाबाद - ऑफ लव्ह अॅंड वॉर (Jehanabad - Of Love & War)

ही वेब सीरिज तुम्ही सोनी लिववर पाहू शकता. (Photo credit: SonyLiv)

यू सीझन 4 (You Season 4)

यू या सीरिजचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून तुम्ही नेटफ्लिक्सवर ही सीरिज पाहू शकता. (Photo credit: Netflix Instagram)

फर्जी (Farzi)

शाहिर कपूरची फर्जी ही सीरिज तुम्ही अॅमेझॉन प्राइमवर तुम्ही पाहू शकता. (Photo credit: Shahid Kapoor Instagram)

क्लास (Class)

स्पॅनिश वेब सीरिज एलिटचा इंडियन व्हर्जन क्लास ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. (Photo credit: Netflix Instagram)

गॅसलाइट (Gaslight)

सारा अली खानची गॅसलाइट ही सीरिज चर्चेत असून तुम्ही ती देखील डिज्नी प्लस हॉटस्टारवर तुम्ही पाहू शकता. (Photo credit: Sara Ali Khan Instagram)

द नाइट मॅनेजर (The Night Manager)

अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूरची द नाइट मॅनेजर ही थ्रिलर वेब सीरिज तुम्हाला नक्कीच आवडेल. ही वेब सीरिज तुम्ही डिज्न प्लस हॉटस्टारवर पाहू शकता. (Photo credit: Anil Kapoor Instagram)

VIEW ALL

Read Next Story