वीकेंडला पाहा साऊथचे टॉप 10 सस्पेन्स थ्रिलर

जर तुम्हाला क्राईम आणि थ्रिलर सिनेमे पाहायला आवडत असेल तर साउथचे हे टॉप 10 सायको थ्रिलर सिनेमे नक्की पाहा.

कुत्तराम 23

वैद्यकीय गुन्ह्वेगारी आधारित अरिवझगन व्यंकटचलम दिग्दर्शित हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.

वेट्टय्याडू विलाय्याडू

गौतम मेनन दिग्दर्शित या सिनेमाने बॉक्सऑफिसवर यशस्वी कमाई केली. अभिनेता कमल हसन यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेता पुरस्काराने गैरविण्यात आले होते. अॅक्शन ने भरलेला हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर पाहता येईल.

मेमरीज

तामिळ सिनेमाचा रीमेक असून हा सिनेमा मल्ल्याळम भाषेतील आहे. हा सिनेमा क्राईम थ्रिलर असून डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.

नेनोक्कडाइन

साउथचा स्टाईल आयकॉन महेश बाबू आणि क्रिती सॅनॉन यांनी सिनेमात मुख्य भुमिका साकारली आहे. तेलुगू भाषेतील हा सिनेमा सोनी लीववर पाहता येईल.

मुंबई पोलीस

सायकोलॉजी थ्रिलर असलेला हा सिनेमा शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.मल्ल्याळम भाषेतील हा हॉटस्टारवर पाहता येईल.

फॉरेन्सिक

प्राण्यांच्या अवयवांची तस्करी होण्यावर आधारित हा सायको थ्रिलर सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

हिट: द फर्स्ट केस

तेलगू भाषेतील क्राईम थ्रिलर सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर पाहता येईल.

मल्ल्याळम भाषेतील हा सस्पेंन्स क्राईम सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर पाहता येईल.

दृश्यम

निशिकांत कामत दिग्दर्शित हिंदीतील दृश्यमचा मूळ साउथ सिनेमा हा डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.

रत्सासन

मूळ तामिळ भाषेतील हा क्राइम थ्रिलर सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.

VIEW ALL

Read Next Story